←Front page
PoliticsMaharashtra
विज्ञान, लोकशाही आणि सामाजिक समता; पुण्यात दोन दिवस वैचारिक मंथन
विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा, शोध किंवा तंत्रज्ञान नव्हे; तर प्रश्न विचारण्याची वृत्ती, तर्काधिष्ठित विचार आणि समाजातील विषमतेची चिकित्सा करण्याची ताकदही आहे. पुण्यात पार पडलेल्या ‘विज्ञान सर्वांसाठी’ परिषदेत ज्ञान, विवेक, लोकशाही, भाषा आणि सामाजिक समतेच्या विविध पैलूंवर नेमकं काय मंथन झालं? विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी या परिषदेने कोणता विचार पुढे आणला?
Leans left of center
100% L0% C0% R
1 outlet covering this story
Bias Comparison
No AI summary generated for this bucket yet.
1 Article
- Lean Left
Discussion (0)
Sign in to share your opinion.
- No comments yet — be the first to weigh in.
