←Front page
PoliticsMaharashtra
खड्डे खोदून दुष्काळ हटणार? जलसंधारणात वैज्ञानिक नियोजनाचा दुष्काळ!
जलसंधारणाच्या नावाखाली हजारो कामं, कोट्यवधींचा खर्च आणि प्रसिद्धीचा मोठा गाजावाजा; पण भूजलपातळी खरंच वाढतेय का? शोषखड्डे, बंधारे, जलतारा आणि रिचार्ज संरचनांच्या गर्दीत वैज्ञानिक नियोजन, समन्वय आणि पाण्याचा हिशेब हरवतोय का? जलमसिहा बनण्याच्या स्पर्धेत दुष्काळमुक्तीचा मूळ प्रश्न कसा मागे पडतोय, याचा परखड वेध घेणारा उपेंद्र धोंडे यांचा हा लेख नक्की वाचा.
Leans left of center
100% L0% C0% R
1 outlet covering this story
Bias Comparison
No AI summary generated for this bucket yet.
1 Article
- Lean Left
Discussion (0)
Sign in to share your opinion.
- No comments yet — be the first to weigh in.
